E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रजत पाटीदार तंदुरुस्त
Samruddhi Dhayagude
24 May 2025
बंगळुरु : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गुणतालिकेत आरसीबीचा संघ दुसर्या स्थानावर आहे. लवकरच प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात होईल. परंतु, त्याआधी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या दुखापतीने संघाचे टेन्शन वाढवले होते. पण आता संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी पाटीदार याने दुखापतीवर मात केल्याची माहिती दिली.
अँडी फ्लॉवर म्हणाले की,आरसीबीच्या संघाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ही चांगली गोष्ट आहे. याशिवाय, सलामीवीर फिल सॉल्ट हा देखील दुखापतीतून सावरला आहे. दोन्ही खेळाडू आरसीबीच्या आगामी सामन्यात खेळताना दिसतील.
आरसीबीला आता सर्व सामने त्यांच्या मैदानाबाहेर खेळावे लागतील. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात उद्या खेळला जाणारा सामना पावसामुळे लखनौमध्ये होणार आहे. यावर बोलताना अँडी फ्लॉवर म्हणाले की, उद्याचा सामना बंगळुरूऐवजी दुसर्या मैदानावर खेळला जाणार आहे. पण इतर मैदानांवर आमचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि मला आशा आहे की संघ उद्या चांगला खेळ दाखवेल.आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणार्या आरसीबीच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी आठ सामने जिंकले आहेत. आरसीबीचा संघ १७ गुणांसह (+०.४८२) गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे.
Related
Articles
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात